"डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैशांची गरज" हेरा फेरी फेम ज्येष्ठ अभिनेते आर्थिक अडचणीत;"आम्हाला पैसे मिळत नाहीत"

Hera Pheri Fame Actor Facing Financial Trouble : हेराफेरी फेम ज्येष्ठ अभिनेते सध्या आर्थिक अडचणीचा सामना करत आहेत. त्यांचा एक भावूक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांनी त्यांची आपबिती सांगितली.
"डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैशांची गरज" हेरा फेरी फेम ज्येष्ठ अभिनेते आर्थिक अडचणीत;"आम्हाला पैसे मिळत नाहीत"
Updated on

Marathi Entertainment News : बॉलिवूडमध्ये अनेक टॅलेंटेड कलाकार होऊन गेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिनेश हिंगु . करण अर्जुन, हेरा फेरी सारख्या सिनेमांमध्ये काम करणाऱ्या दिनेश यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे कलाकार सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com