
Bollywood Entertainment News : बॉलीवूडला स्वप्नांची नगरी म्हटलं जातं. अनेकजण स्वतःची मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात आणि इथलेच होऊन जातात. काहींना तर पहिल्याच फटक्यात यश मिळतं तर काहींचं संपूर्ण आयुष्य खस्ता खाण्यात जातं. या चंदेरी बॉलिवूडमध्ये एक अशीही अभिनेत्री होऊन गेली जी रातोरात सुपरस्टार झाली पण अखेरच्या क्षणी फेरीवाल्याच्या गाडीवरून तिला स्मशानात नेण्याची वेळ आली. कोण होती ही अभिनेत्री जाणून घेऊया.