Bollywood Villain Turned Hero
esakal
Bollywood Villain Shakti Kapoor's Hero Role : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहे ज्यांची एक वेगळी खासियत आहे. काही अभिनेते हे नायकाची तर काही अभिनेते खलनायकाच्या भूमिका अतिशय उत्तम रित्या साकारताना पहायला मिळतात. परंतु एखादा खलनायकच जर नायकाच्या भूमिकेत पहायला मिळाला तर प्रेक्षकांना ते काही रुचत नाही. मग त्या सिनेमाला अपयश, नुकसानीला सामोरं जावं लागतं. बॉलिवूडमधील असा एक सिनेमा आहे, जो प्रदर्शित होताच १५ मिनिटात बाद झाला. त्या सिनेमामध्ये एका प्रसिद्ध खलनायकाने नायकाची भूमिका साकारली होती.