फ्रीमध्ये पाहा दशावतारी नाट्य प्रयोग; बोरिवलीत रंगणार तिसरे नाट्यसंमेलन

आता दशावतारी नाटकांची चर्चा! बोरिवलीत दोन दिवसांचा नाट्यमय सोहळा. तिसरे नाट्यसंमेलन हाऊसफुल्लच्या मार्गावर.
dashavtar

dashavtar

esakal

Updated on

मुंबईच्या सांस्कृतिक विश्वात सध्या एका आगळ्यावेगळ्या उत्सवाची मोठी चर्चा आहे. बोरिवलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन'ला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, हे संमेलन 'हाउसफुल' होण्याच्या मार्गावर आहे. आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय संमेलनामुळे दशावतारी लोककलेची परंपरा मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा बहरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com