Ajanta Verul International Film Festival :छत्रपती संभाजीनगरमध्ये २८ जानेवारीपासून ११ वा अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सव
11th Ajintha-Verul International Film Festival : ११ वा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. भारतीय दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी आपले चित्रपट महोत्सवासाठी पाठवावे.
छत्रपती संभाजीनगर : ११ व्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (एआयएफएफ) २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.