
Entertainment News : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या ऐतिहासिक मालिकेचे दमदार कथानक, भव्य व्हिज्युअल्स आणि ताकदीचे परफॉर्मन्स यामुळे प्रेक्षक मोहित झाले आहेत. भारताच्या एका महान शासकाचे चरित्र उलगडून दाखवणाऱ्या या मालिकेत एक महत्त्वाचा टप्पा आला आहे. चौहान राजवंशातील राजा सोमेश्वर (रोनित रॉय)चा राज्याभिषेक होणार आहे.