'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल बद्रिके 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दिसणार; प्रोमो पाहून चाहते म्हणाले, 'धमाल होणार!'

KUSHAL BADRIKE MAHARASHTRACHI HASYAJATRA PROMO: 'चला हवा येऊ द्या' मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर धमाल करताना दिसणार आहे.
KUSHAL BADRIKE

KUSHAL BADRIKE MAHARASHTRACHI HASYAJATRA PROMO

esakal

Updated on

MAMACHYA GAVALA JAUYA MOVIE PROMOTION: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कुशल बद्रिके पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झालाय. त्याने चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. आता 'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल बद्रिके महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये पहायला मिळणार आहे. नुकताच त्याचा धमाल प्रोमो समोर आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com