
Marathi News : विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. या सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अलौकिक इतिहास संपूर्ण देशातील लोकांना समजला. त्यांचं शौर्य, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांच्यातील असामान्य राजा आणि त्यांचा त्याग याची गोष्ट प्रेक्षकांना सिनेमामुळे अनुभवायला मिळाली. पण या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एका महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाला वगळण्यात आलं. कोण आहे हे व्यक्तिमत्त्व जाणून घेऊया.