छावा चित्रपट प्रचंड गाजला. प्रेक्षकांनी छावा चित्रपटातील विकीच्या अभिनयाचं भरभरुन कौतूक केलं. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत पहायला मिळाला होता. तर रश्मिका मंदाना ही महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत होती. औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना याने साकारली होती.