Viral Video : खिडकीतून हात आला अन् कानाखाली मारली; चालत्या ट्रेनमध्ये अभिनेत्रीला लुटण्याचा प्रयत्न, व्हिडिओमध्ये मांडली व्यथा

Loot In Train With Actress : मध्यप्रदेशातील कटनीमध्ये एका अभिनेत्रीला ट्रेनमध्ये लुटण्याचा प्रयत्न झाला. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने तिची व्यथा मांडली.
Loot In Train With Actress
Loot In Train With Actress
Updated on

Latest News : मध्य प्रदेशमधील कटनीमधून एक खळबळजनक बातमी समोर येतेय. छत्तीसगढ फिल्म इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीला एका बदमाशाने लुटण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्री रीवा शहरातून विलासपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करत असताना ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने ही घटना सांगितली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com