1 ‘छावा’ चित्रपटातील संभाजी-अऔरंगजेबवर आधारित हटवलेला सीन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल आहे.
2 प्रेक्षकांनी या सीनचं मोठ्या प्रमाणात कौतुक करत “हा सीन का कापला?” असा सवाल केला आहे.
3 हा सीन टीव्ही प्रीमियरमध्ये दाखवण्यात आला असून विकी कौशल व अक्षय खन्नाच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे.