
Marathi Entertainment News : मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही नाव गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे छाया कदम. छाया यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर सध्या सगळीकडे कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा आहे. यावेळचा कान्स फिल्म फेस्टिव्हलही छाया यांनी त्यांच्या मराठमोळ्या ठसक्यात गाजवला.