Mayra Vaikul : मायरा म्हणतेय मुक्काम पोस्ट देवाचं घर ; नव्या सिनेमाच्या पोस्टरने वेधलं लक्ष

Mayra Vaikul New Marathi Movie : बालकलाकार मायरा वायकुळ नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जाणून घेऊया तिच्या आगामी सिनेमाविषयी.
Mayra Vaikul
Mayra Vaikul esakal
Updated on

Marathi Entertainment News : झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली छोटीशी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. नुकतंच सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत तिच्या या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली. मुक्काम पोस्ट देवाचं घर असं नाव तिच्या आगामी सिनेमाचं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com