
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून, यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने बाजी मारली आहे. यंदा शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे, तर राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात एका ७ वर्षीय मुलाला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. कोण आहे कबीर खंदारे?