रडून रडून डोळे लाल करणाऱ्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवते का? शेखर-नंदिनीची लेक सध्या काय करते?

REMEMBER ANJU FROM CHIMNI PAKHARA?: २००१ साली प्रदर्शित झालेला Chimni Pakhara हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला होता. या चित्रपटात Padmini Kolhapure आणि Sachin Khedekar यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
REMEMBER ANJU FROM CHIMNI PAKHARA?

REMEMBER ANJU FROM CHIMNI PAKHARA?

esakal

Updated on

CHIMNI PAKHARA FAME BHARTI CHATE: अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूर आणि सचिन खेडेकर यांचा चिमणी पाखरं हा सिनेमा २००१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना तो प्रचंड आवडला. सिनेमा पाहण्यासाठी महिलांच्याा रांगा रागायच्या. थिएटरमध्ये येणारा प्रत्येक जण सिनेमा पाहून रडायचा. हा सिनेमा न रडता पाहणाऱ्यांना बक्षिस ठेवण्यात आलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com