रीलस्टार आहे, फॉलोवर्स आहेत म्हणून घेतलं ना? 'मराठी मिडीयम'मध्ये श्रद्धा पवारच्या कास्टिंगवर चिन्मय मांडलेकर थेट बोलला

Chinmay Mandlekar On Shraddha Pawar Casting: स्टार प्रवाहवर नव्याने सुरू झालेल्या मालिकेत रीलस्टार श्रद्धा पवार मुख्य भूमिकेत दिसतेय. मात्र तिच्या कास्टिंगवरून अनेकांनी आक्षेप व्यक्त केला होता. आता चिन्मय मांडलेकर याने यावर उत्तर देत सगळ्यांची तोंडं बंद केली आहेत.
chinamy mandlekar

chinamy mandlekar

esakal

Updated on: 

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन कार्यक्रम सुरू झाले. त्यात काही झी मराठीवर सुरू झालेत तर काही स्टार प्रवाहवर. १२ ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर 'मराठी मिडीयम' ही मालिका सुरू झालीये ज्यात रीलस्टार श्रद्धा पवार मुख्य भूमिकेत आहे. तिच्या अभिनयाचं कौतुकही केलं जातंय. मात्र इत्तर चांगल्या कलाकारांना डावलून ही भूमिका श्रद्धाला देण्यात आलीये कारण ती रीलस्टार आहे आणि तिचे फॉलोअर्स चांगले आहेत अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. आता या मालिकेचा लेखक आणि अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेरने या गोष्टीवर उत्तर दिलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com