अभिनेता सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर या दोघांनी आपल्या कामाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोघांनी अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं आहे. परंतु असा एक काळ होता ज्यावेळी सुबोध भावेमुळे चक्क चिन्मय मांडलेकर याला घरी बसावं लागलं होतं. चिन्मयकडे अनेक प्रोजेक्ट असूनही त्याला कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करता येत नव्हतं. चिन्मयने स्वत:च याचा खुलासा केलेला आहे.