वन्समोअरची दाद अन कलाकार गोंधळले ! चिरंजीव परफेक्ट बिघडलाय नाटकाचा Video Viral
Chiranjiv Perfect Bighadlay Natak Viral Video : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नाटकातील एका एंट्रीला मिळालेली दाद आणि त्यावर कलाकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया.
Entertainment News : सध्या रंगभूमीवर चिरंजीव परफेक्ट बिघडलाय हे नाटक सुरु आहे. हे नाटक सुरुवातीपासूनच गाजतं आहे. या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान अशी घटना घडली ज्याचा व्हिडीओ चर्चेत आहे.