
Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या करिअरमध्ये वाईट काळ सुरु झाल्यावर त्यांचं आयुष्य कसं बदललं यावर भाष्य केलं. जेव्हा त्यांना सिनेमाच्या ऑफर्स येणं बंद झालं तेव्हा त्यांना बांग्लादेशमध्ये प्रॉपर्टी डीलरचं काम करावं लागलं असं त्यांनी सांगितलं.