
Entertainment News : पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक आणि अभिनेते राहुल देशपांडे यांनी त्यांचा घटस्फोट झाल्याची घोषणा केली. तब्बल एक वर्षाने त्यांनी त्यांचा घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं. त्यांची पत्नी नेहापासून ते वेगळे झाले. त्या दोघांना रेणुका नावाची मुलगी आहे.