अमृताजींशी लग्न कसं झालं? पहिल्या भेटीची आठवण सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...'मी तिला लॉन्ग ड्राईव्हला घेऊन गेलो आणि...'

DEVENDRA FADNAVIS SHARES LOVE STORY WITH AMRUTA FADNAVIS:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात आपल्या आणि अमृता फडणवीस यांच्या लग्नामागची रंजक गोष्ट सांगितली.
DEVENDRA FADNAVIS SHARES LOVE STORY

DEVENDRA FADNAVIS SHARES LOVE STORY

esakal

Updated on

DEVENDRA FADNAVIS SHARES INTERESTING STORY OF MARRIAGE: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्याला राज्यभरातील विविध मान्यवर सुद्धा उपस्थित होते. तसंच अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा उपस्थिती लावली होती. अशातच या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनेता अमिर खान याने मुलाखत घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com