सध्या विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. विकीने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. 'छावा' चित्रपटाचे संपूर्ण शो हाउसफूल्ल होताना पहायला मिळत आहे. या चित्रपटाने पाच दिवसातच चित्रपटाचा संपूर्ण खर्च काढला आहे.