अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआर के याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ट्विटर अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट लिहली आहे. महाराजांबद्दल लिहिताना केआरकेनं सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. दरम्यान याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.