शालिनी-महेंद्रच्या लग्नात येणार विघ्न, प्रतापरावामुळे नात्याचं सत्य येणार सर्वांसमोर!

Mohini Serial Upcoming Twist : कलर्स मराठीवरील मोहिनी मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. महेंद्र आणि शालिनीच्या लग्नात प्रतापराव विघ्न आणणार आहे. जाणून घेऊया या नव्या ट्विस्टविषयी.
शालिनी-महेंद्रच्या लग्नात येणार विघ्न, प्रतापरावामुळे नात्याचं सत्य येणार सर्वांसमोर!
Updated on: 

Entertainment News : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ मध्ये एक हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. शालिनी आणि महेंद्रच्या लग्नात आता एका मोठ्या विघ्नाची सावली पडणार असून प्रतापरावामुळे शालिनी आणि प्रतापरावांच्या नात्याचं संपूर्ण सत्य सर्वांसमोर उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या मोहिनीच्या घरी लग्नाची लगबग सुरू असून थेट वेडिंग प्लॅनर आणि डेकोरेटर्सची एन्ट्री झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com