Colors Marathi Diwali 2024 : '# लय आवडतेस तू मला' च्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरी केली दिवाळी

Lay Awadates Tu Mala Actor Diwali Celebration : कलर्स मराठीवरील # लय आवडतेस तू मला मालिकेतील कलाकारांनी वृद्धाश्रमातील नागरिकांबरोबर दिवाळी साजरी केली.
Lay Avadtes Tu Mala
Lay Avadtes Tu MalaEsakal
Updated on: 

Marathi Entertaiment News : सध्या सगळीकडे दिवाळी उत्साहात साजरी केली जातेय. मालिकांमध्ये ही दिवाळीची लगबग आपल्याला दिसते. कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या #लय आवडतेस तू मला या मालिकेतील मुख्य कलाकार तन्मय जक्का आणि सानिका मोजर यांनीही खास पद्धतीने दिवाळी साजरी केली. सानिका आणि तन्मय यांनी वृद्धाश्रमात दिवाळी साजरी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com