प्रेक्षकांना धक्का! कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप; नव्या सिरीयलसाठी जुनी मालिका गुंडाळली

COLORS MARATHI SERIAL OFF AIR: छोट्या पडद्यावरील आणखी एका मालिकेने प्रेक्षकांचा अचानक निरोप घेतला आहे. मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिलीये.
colors marathgi serial off air.

colors marathgi serial off air

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. या मालिकांमधून कलाकार घराघरात पोहोचतात. त्यातील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. तर काही मालिका प्रेक्षकांच्या विस्मरणात जातात. मालिकांमधील कलाकारही प्रेक्षकांचे आवडते बनतात. मात्र जेव्हा या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात तेव्हा मात्र चाहत्यांना वाईट वाटतं. अशाच एका गाजलेल्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. नव्या मालिकेसाठी ही मालिका अचानक संपवण्यात आलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com