Marathi Serial TRP

छोट्या पडद्यावरील मालिकांचं गणित हे पूर्णपणे टीआरपीवर अवलंबून असतं. ज्या मालिकेचा टीआरपी जास्त ती मालिका जास्त काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करते. मात्र ज्या मालिकेचा टीआरपी कमी असतो ती मालिका लवकर बंद करण्यावर वाहिनीचा भर असतो.
Marathi News Esakal
www.esakal.com