प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

COLORS MARATHI SERIAL GOING OFF AIR: छोट्या पडद्यावरील आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झालाय.
colors marathi serial going off air

colors marathi serial going off air

ESAKAL

Updated on

गेल्या काही महिन्यात मराठी वाहिन्यांवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर झी मराठी आणि स्टार प्रवाहने आणखीही नव्या मालिकांची घोषणा केलीये. अशातच कलर्स मराठीने देखील काही नव्या मालिकांची घोषणा केली होती. आता या नव्या मालिकांसाठी काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. नव्या मालिकेच्या वेळेनुसार, 'स्वामी समर्थ' यांची मालिका संपण्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला होता. मात्र आता दुसरीच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com