टीआरपी वाढवण्यासाठी कलर्स टीव्हीने वापरला मराठी वाहिनीचा प्लॅन; 'ही' लोकप्रिय मालिका पुन्हा होणार सुरु

Popular Tv Show Among Youth Going To Re- Release On Colors Tv : कलर्स मराठी वाहिनीप्रमाणेच टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कलर्स टीव्हीने मराठी वाहिन्यांची स्ट्रॅटेजी वापरली आहे. कलर्स टीव्ही जुना शो पुन्हा रि-रिलीज करण्याच्या तयारीत आहे.
Popular Tv Show Among Youth Going To Re- Release On Colors Tv
Popular Tv Show Among Youth Going To Re- Release On Colors Tv
Updated on

Entertainment News : मालिकाविश्व आता टीआरपीच्या शर्यतीत धावू लागलं आहे. टीआरपी रेटिंग्जवर मालिकांचा सुरु राहण्याचा कालावधी ठरतोय. त्यामुळे आता टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्या कंबर कसून प्रयत्न करत आहेत. कलर्स मराठीप्रमाणेच कलर्स हिंदीनेही आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com