
News : सगळ्यांचा लाडका क्रिकेटर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीने सगळ्यांना धक्का बसला. अनेक चाहते त्याच्या निर्णयामुळे नाराज झाले आहेत. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सामान्य चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.