"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Crime Petrol Fame This Actor Praises Akshay Khanna : अभिनेता अक्षय खन्नाचं क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने भरभरून कौतुक केलं आहे. काय म्हणाला हा अभिनेता जाणून घेऊया.
Crime Petrol Fame This Actor Praises Akshay Khanna

Crime Petrol Fame This Actor Praises Akshay Khanna

esakal

Updated on

Entertainment News : बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज अभिनेते आहेत पण सध्या ज्या अभिनेत्याची सगळ्यात जास्त चर्चा आहे तो म्हणजे अक्षय खन्ना. दृश्यम 2, छावा, धुरंधर यांसारख्या सिनेमात काम करत अक्षयने पुन्हा एकदा आपण अभिनयाचे बादशाह असल्याचं सिद्ध केलं आहे. नुकतंच क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने अक्षयचं भरभरून कौतुक केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com