Ajintha Verul Film Festival 2025
Ajintha Verul Film Festival 2025sakal

Ajanta Verul Film Festival 2025 : ‘दर आगोश-ए-दरख्त’ तरल सादरीकरणाने बाजी

Dar Aghosh-e-Darakht : ‘दर आगोश-ए-दरख्त’ हा इराणी चित्रपट एका दांपत्याच्या संघर्षावर आधारित आहे, ज्यात त्यांची मुले आई-वडिलांच्या वेगळेपणामुळे होणाऱ्या भावनिक उलथापालथीला सामोरे जातात. बाबक खाजेपाशा यांच्या या चित्रपटात साध्या कथेला अतिशय तरल आणि प्रभावी सादरीकरण मिळाले आहे.
Published on

‘दर आगोश-ए-दरख्त’ म्हणजे झाडाच्या कुशीत! हे नाव असलेला इराणी चित्रपट महोत्सवात शनिवारी पाहता आला. इराणी चित्रपटांचा एक वेगळाच जॉनर आहे. अगदी साधी वाटणारी कथा अतिशय तरल आणि चित्ताकर्षक प्रकारे सादर करण्याची हातोटी अनेक इराणी दिग्दर्शक बाळगून आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com