

darya short film kishor arjun
esakal
पणजी : गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लघुपट, माहितीपटामध्ये विविध विषय हाताळले जात आहेत. ‘सेरेब्रल पाल्सी’ झालेल्या मुलाचे आयुष्य, त्याचे भावविश्व आणि नात्यांमधील भावनिक पैलू मांडणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि सागरेश्वर परिसरात चित्रिकरण झालेला किशोर अर्जुन दिग्दर्शित ‘दर्या’ हा मराठी लघुपटाला रसिकांनी दाद दिली.