
Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन यांची मुख्य भूमिका असलेल्या दशावतार सिनेमाची. बॉक्स ऑफिसवर हा सिनेम धुरळा उडवतोय पण या सिनेमाने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा जॉली एलएलबी 3 लाही चांगलीच टक्कर दिली आहे. आतापर्यंत दशावतार सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केलं आहे जाणून घेऊया.