
Dashavatar
sakal
हिंदी चित्रपटांच्या लाटेत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाने आपला गड उत्तम रित्या राखून ठेवला आहे. कंतारा’ च्या बरोबर आलेल्या बाॅलीवूडच्या चित्रपटाला कंताराने धडक दिली असली तरी ‘दशावतार’ ने चौथ्या आठवड्यातही आपले स्थान हलू दिलेले नाही.