
झी स्टुडिओज प्रस्तुत दशावतार या चित्रपटाबाबत प्रेक्षकांचा उत्साह प्रचंड आहे.
सिंधुदुर्गातील कुडाळ येथील निसर्गप्रेमी रसिकांनी लाल मातीवर तब्बल ४० फुटी "दशावतार" अक्षरे रेखाटली.
या अनोख्या उपक्रमातून चित्रपटाशी जोडलेलं प्रेक्षकांचं आत्मीय नातं आणि गौरव प्रकट झाला.