
Rakhandar kokan
esakal
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात हिरवीगार झाडं, नारळीच्या बागा, आणि सांस्कृतिक परंपरांचा खजिना. याच खजिन्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे दशावतार ही शतकानुशतके जपली गेलेली लोककला आणि त्यातला राखणदार. दशावतारातील राखणदार केवळ काल्पनिक पात्र नसून, कोकणातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विश्वासाचा आधार आहे. मग हा राखणदार नेमका आहे तरी काय? तो खरंच अस्तित्वात आहे का? जाणून घेऊया.