परदेशातही दशावताराचा बोलबाला ! न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला मराठी सिनेमाचा भव्य टीझर!

Dashavtar Teaser Displayed At New York Times Square : दशावतार या लवकरच रिलीज होणाऱ्या सिनेमाचा टीझर न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकवण्यात आला.
परदेशातही दशावताराचा बोलबाला ! न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला मराठी सिनेमाचा भव्य टीझर!
Updated on
Summary
  1. दशावतार हा मराठी चित्रपट केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजतो आहे.

  2. या चित्रपटाचा दिमाखदार टीझर न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला असून, मराठी सिनेसृष्टीसाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जातो.

  3. महाराष्ट्र, देशातील प्रमुख शहरं आणि परदेशात दशावतार चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com