
Bollywood Entertainment News : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित संपूर्ण भारतात फॅन्स आहेत. फक्त भारतातच नाहीत विदेशातही माधुरीचे फॅन्स आहेत. पण एकेकाळी डी गँग माधुरीच्या पाठी पडली होती इतकंच नाही तर तिच्या हत्येची सुपारीही दिली होती कारण तिने दुबईत येण्यास नकार दिला होता.