DDLJ Gets Iconic Honor : राज आणि सिमरनचं प्रेम आजही जिंकलंय लोकांची मनं, लंडनमध्ये मिळाली मोठी दाद, 'DDLJ'ची 30 वर्षांनंतरही जादू कायम
Raj And Simran Statue IN London : 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाला लवकरच 30 वर्ष पुर्ण होणार आहे. त्यानिमित्त या चित्रपटाबाबत एक खास घोषणा करण्यात आली आहे.
शाहरुख खान आणि काजोलची जोडी राज आणि सिमरन नावाने आजही ओळखली जाते. चित्रपटातील अनेक डायलॉक आजही लोक विनोदात वापरताना पहायला मिळतं. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाला यंदा 30 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त एक खास घोषणा करण्यात आली आहे.