'मलाही माहितेय की तो कसा आहे?' अंकुश चौधरीबद्दल दीपा परब म्हणाली, 'आम्ही नवरा बायको होण्याअगोदर...'

DEEPA PARAB REVEALS THEY WERE FRIENDS BEFORE MARRIAGE:स्टार प्रवाहवरील 'सुना येती घरा' मालिकेतून पुनरागमन केलेल्या अभिनेत्री दीपा परबने पती अंकुश चौधरीसोबतच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं.
DEEPA PARAB  AND ANKUSH CHAUDHARI

DEEPA PARAB AND ANKUSH CHAUDHARI

Esakal

Updated on

SUNA YETI GHARA ACTRESS DEEPA PARAB LATEST INTERVIEW: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुना येती घरा' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असलेल्या या मालिकेत अशोक शिंदे, शर्मिष्ठा राऊत यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. दरम्यान अशातच या मालिकेच्या निमित्तानं अभिनेत्री दीपा परब हिने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या अभिनयाच्या करिअरबद्दल तसंच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी ती अंकुश चौधरीबद्दल सुद्धा मनमोकळेपणाने बोलत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com