पहिलीच मालिका गाजली तरीही छोट्या पडद्यावरून का गायब होती दीपा परब? स्वतः सांगितलं कारण, म्हणाली-

DEEPA PARAB UPCOMING SERIAL: मराठमोळी अभिनेत्री दीपा परब 'सुना येती घरा' मधून पुन्हा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे. मात्र ती इतके दिवस कुठे होती याबद्दल तिने आता भाष्य केलंय.
DEEPA PARAB

DEEPA PARAB

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील कलाकार हे एका मालिकेत जरी झळकले तरी ती ते कायम प्रेक्षकांच्या मेंदूत कोरले जातात. प्रेक्षक या कलाकारांना कुठेही ओळखतात. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे दीपा परब. दीपा लवकरच स्टार प्रवाहवरील 'सुना येती घरा' या मालिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत उमावती या भूमिकेत दिसणार आहे. मात्र दीपा आता मोठा ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. यापूर्वी ती झी मराठीवरील 'तू चाल पुढं या मालिकेत दिसली होती. मात्र त्यानंतर तिने ब्रेक घेतला होता. आता दीपाने तिने ब्रेक का घेतला होता याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com