

Bollywood Entertainment News : लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजचा दिल ल्युमिनाटी टूर 24 हा कॉन्सर्ट सध्या सगळीकडे जोशात सुरु आहे. संपूर्ण भारतात या कॉन्सर्टची क्रेझ आहे. शुक्रवारी 6 डिसेंबरला बंगळुरूमध्ये कॉन्सर्ट पार पडला. यावेळी चाहत्यांना मिळालेल्या सरप्राईजने सगळेचजण भारावले.