Deepika Padukone : दीपिका पदुकोणला मिळाला हॉलीवूड वॉक ऑफ फेमचा स्टार! पण या ऐतिहासिक सन्मानामागे कोणती गुपित गोष्ट आहे?
Hollywood Walk Of Fame : दीपिका पदुकोण ही हॉलीवूड वॉक ऑफ फेमवर स्टार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे. २०२६ मध्ये तिचं नाव ‘मोशन पिक्चर्स’ वर्गात जाहीर करण्यात आले आहे.
Bollywood News: हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचं नाव बॉलीवूडमधील सर्वोच्च कलाकारांमध्ये घेतलं जातं. ‘ओम शांती ओम’, ‘पद्मावत’, ‘छपाक’ आणि ‘पठाण’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी ती प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे.