DEEPIKA PADUKONE OPENS UP ABOUT RANBIR
esakal
Deepika Padukone Ranbir Kapoor Breakup : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही मनोरंजन विश्वातील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. ती आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने वेगवेगळ्या भूमिकामधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'ओम शांती ओम' हा सिनेमा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंन्ट सिनेमा ठरला. तिने तिच्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार पाहिले. परंतु एक काळ असा होता, जेव्हा ती तिच्या ब्रेकअपमुळे खचून गेली होती.