RANVEER SINGH CHILDHOOD AND DUA PHOTOS VIRAL
ESAKAL
DUA LOOKS LIKE RANVEER SINGH: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी लेक दुआच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी दीपिकाने तिचा बेबी बंप सुद्धा फ्लॉन्ट केला. फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. दरम्यान या सगळ्यात दुआ आणि रणवीरचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असून 'बाप-लेक कार्बन कॉपी' दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलय.