Deepika Padukone Ranveer Singh share daughter Duva’s first photo
esakal
दिपिका आणि रणवीरने त्यांच्या चाहत्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत मुलगी दुआ, रणवीर आणि दिपिका दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. या फोटोत दुआ हसताना दिसत आहे.