DEEPIKA PADUKONE SHARES CUTE STORY ABOUT DAUGHTER
esakal
DEEPIKA PADUKONE SHARES FUNNY PARENTING MOMENT: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ही बॉलिवूडमधली सगळ्यांची लाडकी जोडी आहे. काही महिन्यापूर्वी त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव दुआ ठेवलं. दरम्यान दीपिका सोशल मीडियावर जास्त सक्रीय नसते. परंतु सोशल मीडियावर ती दुआच्या काही खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आता एका मुलाखतीत दीपिकानं दुआबाबत एक मजेशीर किस्सा शेअर केलाय.