
Bollywood Entertainment News : अभिनेत्री दीपिका पदुकोणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर टीका केली आहे. अकॅडमी पुरस्कार समितीने अनेक भारतीय सिनेमांकडे दुर्लक्ष केल्याचं तिने नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर तिने याबाबत पोस्ट शेअर केली. काय म्हणाली दीपिका जाणून घेऊया.