पहिल्यांदाच सासू आणि नणंदेसोबत दिसली दीपिका पादुकोण; सासरच्यांसोबतचं वागणं पाहून नेटकरी चकीत

DEEPILA PADUKONE WITH HER MOTHER IN LAW:अभिनेत्री दीपिका पादुकोण ही पहिल्यांदाच तिच्या सासू आणि नणंदेसोबत एका कार्यक्रमात दिसली.
deepika padukone

deepika padukone

ESAKAL

Updated on

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने स्वतःच्या हिमतीवर इंडस्ट्रीमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ती सध्या बॉलिवूडमधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिच्या ८ तासांच्या कामाच्या वेळेच्या मागणीमुळे मोठा वाद झाला. मात्र नेटकऱ्यांनी तिची बाजू उचलून धरली होती. दीपिका वर्षभरापूर्वी आई झाली आहे. ती चित्रपटांच्या शुटिंगसह दुवाची काळजी घेण्यातही व्यग्र असते. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमात ती तिच्या सासूबाई आणि नणंदेसोबत दिसली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com